गोंदिया हेडलाइन

महाआघाडी ओबीसी विरोधी सरकार.. आमदार विजय रांहगडाले.

Summary

तिरोङा भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला सर्व प्रकारच्या योजनेत,समाविष्ट करून आओबिसिना आरक्षण दिले.आघाडी सरकार ला ओबीसी आरक्षण मान्य नव्हते. जे आज प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याजवळ च्या कार्यकर्ते ला आओबीसी विरुद्ध […]

तिरोङा भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला सर्व प्रकारच्या योजनेत,समाविष्ट करून आओबिसिना आरक्षण दिले.आघाडी सरकार ला ओबीसी आरक्षण मान्य नव्हते. जे आज प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याजवळ च्या कार्यकर्ते ला आओबीसी विरुद्ध जिल्हा परिषद. पचांयत समीती च्या आरक्षण वर बोट ठेवून न्यायालयात खटला चालविले .त्याते आपला वकील, पुरावा सादर करू शकले नाही. व मोठ्या नाकाने केद्रांतील सरकार वर ताशेरे ओढले जातात. जाती निहाय हा डाटा घटने नुसार गुप्त ठेवला जातो.73वर्षे झाली. शासन काँग्रेसचे होते. तेव्हा सर्व हे झोपेत होती काँ. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी चा घटनेत उल्लेख केला. त्यावेळी काँग्रेस ने मीठ्ठी मारली. न पं नेहरु ने विरोध केला. आबेडकर होते म्हणून आज ओबीसी समाज धारेवर आहे. आज तेच व्यवस्था महाआघाडी सरकारने केली आहे. भाजपचे सरकार ने स्वतंत्र ओबीसी मंत्रालय ,प्रत्येक तालुक्यातील शहरात विद्यार्थी साठी वसतिगृह, विद्यार्थी साठी मानवविकास योजना अतंर्गत बस सेवा,बारा बलुतेदार साठी स्वतंत्र योजना, शेतकरी साठी योजना पण या महाआघाडी सरकारने सर्व बंद करून ठेवले आहेत. आता ओबीसी समाज गप्प बसणार नाही. या महाआघाडी सरकार ला धडशिकवणार यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन ओ बीसी हि आपली एकच जात आहे. या साठि एकरूपता येणे हि काळाची गरज आहे.आज जाती मध्ये समाजात फुट टाकण्याचे काम महाआघाडी सरकार मधले नेते करीत आहे असे आपल्याला मार्गदर्शन ओबीसी भाजपा मोर्चा सभेत अध्यक्षीय भाषणातून उपस्थित जनसमुदाय ला तिरोडा तालुका च्या सभेत आपला ह क्क मिळवून घेऊनच राहुँ असे आमदार विजय राहंगडाले बोलत होते.
या काँर्यक्रमासाठि अध्यक्ष आमदार विजय राहंगडाले होते ओबीसी भाजपा मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष राजेश बान्ते, गोदिया जिल्हा ओबीसी भाजपा आघाडी अध्यक्ष गंजेद्रजी फुंडे,संजय कुलकर्णी महामंत्री, खुमेद्र मेढे ओबीसी मंहामत्री,भाऊराव कठाने भाजपाअध्यक्ष,महिला आघाडी अध्यक्ष अँड माधुरी राहंगडाले, मेघा बिसेन प्रदेश सचिव महिला ओबीसी, तालुका अध्यक्ष हुपराज जमईवार, उपसभापती विजय डींकवार, मदन पटले माजी जिपसदस्य,चतूरभुज बिसेन, तेजराम चौव्हान, सभापती चिंतामण रांहगडाले, पवन पटले,तिरूपती राणे,स्वाती चौधरी, ओमप्रकाश गौतम, संजु पारधी, निलेश बावनथडे, एकनाथ सपाटे,शिवकुमार शेन्डे, डॉ. डुलिचंद पटले, सर्व सेल आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश उपाध्यक्ष राजेश बान्ते यांनी ही महाआघाडी सरकार वर हल्ला बोल केला, नागपूर येथे 13 आँक्टोबर ला ओबीसी जागर मोर्चा सुरेश भट्ट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती दिली. व समारोपाच्या वेळी भाजप चे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आजी ,माजी, आमदार, खासदार, उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. सर्व प्रमुख पाहुणे यांनी हि मार्गदर्शन केले. संचालन तालुका अध्यक्ष ओबीसी हुपराज जमईवार यांनी केले. आभार संजु पारधी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी तेसाठि डॉ रामप्रसाद पटले,बबलू अंबुले, इंदल बिसेन,आरंविद काबळी, भास्कर येळे,मुकेश पारधी, सुंकचंद रांहगडाले, संदीप हिंगे,सुभाष अंबुले, गोलु बाविसताले, नामदेव आदमने,छगन कटरे,व इतर सर्व ओबीसी मोर्चा कार्यकर्ते यानी परीश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *