महत्वाची सूचना
महत्वाची सूचना
चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालय समोर पाऊस असल्यामुळे दुपारी 2.00 वाजता निदर्शने व निवेदन देण्यात येणार आहे, तरि विहारातील सर्व धम्म बंधु भगिनिना विनंती आहे कु भीमा कोरेगांव दंगल घडवून आनणाऱ्या प्रशासनाविरोधात धरने निदर्शानामध्ये आपण सामिल व्हावे..ही नम्र विनंती
पुलिसाना सूचना पत्र पोहचले आहे पुलिस सुरक्षा आपल्या धरने ,रैली निदर्शनाला असणार आहे त्यामुळे सर्वानि यात सामिल व्हावे
आता जर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही तर फडणवीस,भिड़े,एकबोटे पुलिस प्रशासन ज्याणी सुनियोजित दंगल घडविली ते निर्दोष सुटतील, आपल्याकडे ते दोषी असल्याचा पुरावा आहे..
आपण भीमा कोरेगांव मधील 500 शुरवीराँची विचांराची वारसदार आहोत त्यामुळे आता नाही तर कधी नाही ही भूमिका ठेवून सर्वानि यात खालील होणाऱ्या आंदोलनात सामिल व्हावे.
भीमा-कोरेगांव दंगों में शामिल भाजपा नेता व तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस के विरोध में चरणबद्ध आंदोलन की घोषणा!
• धरना प्रदर्शन – 18 जुलाई 2022
• प्रदर्शन रैली – 28 जुलाई 2022
• लाक्षणिक उपोषण – 08 ऑगस्ट 2022
• आमरण उपोषण 18 ऑगस्ट
• महाराष्ट्र बंद – 20 अगस्त 2022
आयोजक
डॉ ज्योत्स्ना भागवत 9421942368
के एस पडवेकर 9422583489
प्रा सूचिता खोब्रागडे 9823705677
संघमित्रा सोनटक्के 9881016058
आनंदा गावंडे 9021416218
चंद्रपुर जिल्हा यूनिट