मध्यप्रदेशातील माटिच्या विटा महाराष्ट्रात कशा?
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार बावनथडी च्या वाटेवरुन मध्यप्रदेशातील माटिच्या विटा ट्रॅंकर द्वारे नाकाडोंगरी मार्गाने तुमसर च्या दिशेने वाटचाल सुरू आहे ,ती विटा भरलेली ट्रकर ट्राली रायल्टी ची कि बिना रायल्टि ची?
कि महसुल विभागाकडून काही सेटिंग तर नाही आहे?
मग पोलीस विभाग काय करतो? पोलीस स्टेशन जवळ चं गोबरवाहीला आहे,
महसुल व पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचेRTIकार्यकर्ता रुपसिंग पिलघर यांनी मांग केली आहे.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* च्या माध्यमातून जनतेने मांग केली कि ह्य बाबीवर लक्ष देऊन सरकारचा राजस्व वाढवावा.
(नविन बातमी च्या शोधात)
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259