मतिमंदांना हसवूया मतिमंदांना फुलवूया भाजपा महिला आघाडी चा उपक्रम सौ मायाताई शेरे भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष

दिनांक 8.12.2022 रोजी जागतिक मतिमंद दिवसवनिमित भाजपा महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वैशाली खोंड आणि जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर पूजा मून यांनी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ माया शेरे यांच्या नेतृतवात संभाजी नगर येथील जीवन विकासमंदिर मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे महिला मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कोठेकर यांच्या उपस्थितीत जागतिक मतिमंद दिवस मतिमंद विद्यार्थी सोबत साजरा केला त्या वेळेला जीवन विकास मंदिर मतिमंद मुलांचे शिक्षक व संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देठे सर पण उपस्थित होते त्या ठिकाणी काही विद्याथ्र्यांचे पालक पण उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष माया शेरे म्हणाल्या की मतिमंद मुलांना सहानभुती नाही तर सहयोग करा त्यांना प्रेमाने वागणूक द्या आणि त्या ठिकाणी मुलानं सोबत चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांना चित्र काढण्या साठी ड्रॉइंग वही व रंग कांडी देण्यात आली काही छोट्या मुलांनी छान चित्र रंगविले काहीना जनरल प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तरं दिले तसेच त्यांना काही वस्तू दाखून कलर ओळखण्यासाठी सांगितले ते पण त्यांनी ओळखले काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले त्यांना स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी व बाकी मुलांना सुध्दा मॉडेल देऊन त्यांचे कौतुक भाजपा महिला आघाडी ने केले तसेच त्यांना खाऊ वाटप करून त्यांना ड्रॉइंग वही सर्व मुलांना देण्यात आली त्या वेळेला उपस्थित महिला मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा कोठेकर वैशाली खोंड पूजा मुन प्रांजली राऊत संस्थेचे अधक्ष प्रकाश देठे पूर्ण स्टॉप उपस्थित होता