मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना अभिवादन
Summary
मुंबई, दि. 23 : शहीद दिनानिमित्त आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सचिन कावळे, सहायक कक्षाधिकारी विजय शिंदे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी […]

मुंबई, दि. 23 : शहीद दिनानिमित्त आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सचिन कावळे, सहायक कक्षाधिकारी विजय शिंदे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000