भुमिपुत्र प्रतिष्ठाण व्दारे कांद्री-कन्हान ला विजय जल्लोष साजरा.
कन्हान : – टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारत देशा करि ता खेळाडु निरज चोपडा यांनी ९० मीटर भाला फेकुन गोल्ड मेडल जिंकल्याबद्द्ल कांन्द्री येथे भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान व भाजपा युवा मोर्चा कांद्री द्वारे विजय जल्लोष साजरा करण्यात आला.
भुमिपुत्र युवा प्रतिष्ठाण व भाजपा युवा मोर्चा कांद्री व्दारे टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारत देशाकरिता हरियाणा चे खेळाळु निरज चोपडा यांनी ९० मीटर भाला फेकुन गोल्ड मेडल जिंकल्याबद्द्ल हनुमान मंदि र संताजी नगर कांद्री-कन्हान येथे महाआरती करून मिठाई वाटप करण्यात आली असुन देश गिताचे गुण गान करून हर्षोउल्लासात विजय दिवस साजरा कर ण्यात आला. याप्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, सुरेन्द्र चटप, सौरभ पोटभरे, रोहित चकोले, सतीश झलके, मनोज वड़े, विक्रम कुंभ लकर, अप्पी सैनी, बंटी यादव, बाबा यादव, चिंतामण सार्वे, ओम हजारे, प्रफुल हजारे, रितु पु-हे, अजय राठौड़, उमेश लोणारे, अभिजीत सराटकर, संजय लांडगे, पिताम्बर डोकरीमारे, मोनीष शेंदरे , अजय राय सह कार्यकर्ता उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535