हेडलाइन

भिमजयंतीत किती पैसे खर्च करून साजरी करायची यासाठी मिटिंग घेण्यापेक्षा मताचा अधिकार व भारतीय संविधान याचे रक्षण कसे करायचे

Summary

भिमजयंतीत किती पैसे खर्च करून साजरी करायची यासाठी मिटिंग घेण्यापेक्षा मताचा अधिकार व भारतीय संविधान याचे रक्षण कसे करायचे आपल्याला गुलाम करायला निघालेल्या मनुवादी विचारांच्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या पक्षाचा, सर्व संस्था, संघटना पराभव कस करता येईल यासाठी मीटिंग घेतली पाहिजे. […]

भिमजयंतीत किती पैसे खर्च करून साजरी करायची यासाठी मिटिंग घेण्यापेक्षा मताचा अधिकार व भारतीय संविधान याचे रक्षण कसे करायचे आपल्याला गुलाम करायला निघालेल्या मनुवादी विचारांच्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या पक्षाचा, सर्व संस्था, संघटना पराभव कस करता येईल यासाठी मीटिंग घेतली पाहिजे.

संविधानाचा अपमान करणारे, संविधान बदलण्याच्या भाषा करणारे, संविधानिक नियमाचे उल्लंघन करणारे, अशा लोकप्रतिनिधींचा व त्यांच्या पक्षाचा पराभव करणे म्हणजे खरी जयंती साजरी करणे होय.
खरा बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा एकच आदरणीय श्रध्देय ऍड.बाळासाहेब आंबेडकर

लक्षात ठेवा या वेळेस बदल हा निश्चित झाला पाहिजे

जिंकत आलेली लढाई आपल्याला हरायची नाहीये

अन्यायाविरुद्ध लढणारा
प्रस्थापितांना भिडणारा
एकमेव निडर नेता श्रध्देय ऍड. बाळासाहेब आंबेडकर✊✊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *