BREAKING NEWS:
राजकीय हेडलाइन

भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची…!📌

Summary

सर्वांनी वंचित ला मतदान करा आणि बाकीच्या लोकांना ही सांगा कोणी काहीही सांगेल उमेदवार निवडून येणार नाही , मत कशाला वाया घालवता काहीही सांगतील तेव्हा कुणाचेही ऐकू नका. समाजातील काही दलाल त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडून पैसे घेऊन येतील आणि 2 दिवस […]

सर्वांनी वंचित ला मतदान करा आणि बाकीच्या लोकांना ही सांगा कोणी काहीही सांगेल उमेदवार निवडून येणार नाही , मत कशाला वाया घालवता काहीही सांगतील तेव्हा कुणाचेही ऐकू नका. समाजातील काही दलाल त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडून पैसे घेऊन येतील आणि 2 दिवस दारू पार्ट्या देतील . त्याला बळी पडू नका. नेते कार्यकर्ते बोलतील , आठवले साहेब BJP बरोबर आहेत. कवाडे साहेब शिंदे बरोबर आहेत, हांडोरे साहेब काँग्रेस बरोबर आहेत , असूद्या वैयक्तिक त्यांना विरोध नाही . जो तो ज्याचा त्याचा फायदा बघून स्वतः पुरते राजकरण करत आहे‌ परंतु सध्या वंचित चा दबदबा वाढतोय , 43 लाख व्होटिंग मुळे मोठा जनसमुदाय गोळा झाला आहे , आणि आता तर वंचित घराघरात पोहचली आहे . त्यामूळे मनुवादी लोकांना जबर हादरा बसला आहे. त्यांनी बाबासाहेब यांना ही असाच विरोध केला होता , आणि आता बाळासाहेबांना ही करतात.
जित्याची खोड मेल्याशिवाय
जात नाही , आता सगळे जातीवादी
झाले आहेत…!✒️

only VBAambedkar

——🥀🌺🌺🥀——-
✊ जय भारत जय संविधान ✊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *