भारत बंद च्या समर्थनात कन्हान ला धरणे आंदोलन करण्यात आले.
*नागपूर* कन्हान : – भारत बंद च्या समर्थनात काँग्रेस कमेटी व्दारे आंबेडकर चौक कन्हान येथे धरणे आंदोलन करून शेतकरी, मजुर, कामगार यांच्या भारत बंद ला समर्थन करण्यात आले.
शुक्रवार दि २६ मार्च ला सकाळी ११ वाजता डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे मा.राजेंद्रजी मुळक अध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी यांच्या आदेशा नुसार कन्हान काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेशज यादव यांच्या नेतृत्त्वात शेतकरी, मजूर, कामगार यांच्या भारत बंद च्या समर्थनात धरणा आंदोलन करून कन्हान बंद ठेवण्याची विनती करण्यात आली.याप्रसंगी डॉ प्रकाश बोन्द्रे, श्रीमती कल्पना नितनवरे, गणेश माहोरे, प्रशांत वाघमारे, मोहसीन खान, प्रमोद बांते, सिद्दार्थ ढोके, दिनेश ढोके, श्यामजी पिपलवा, लहुजी तिवारी, पंकज गजभिये, अविनाश रायपुरे, भुषण नितनवरे, उईके, राजीक सिद्दीकी, अभिषेक यादव, ओमा निंबोने, तुषार यादव, राजन तिवारी, सुनील दुबे, दिलीप निंबोने, संदीप निखरा, दिनेश डायरे, सौ गोलाईत, अजय यादव, रोहित गजभिये सहीत बहु संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535