BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी संकटात .

Summary

* भंडारा जिल्ह्यात सध्या भाजीपाल्याचे भाव बाजारात कमी झाल्याने बळीराजा संकटात सापडल्याचे चित्र आह. * वांगे ५ रुपये तर टोमॅटो २ रुपये किलो इतका भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केलेली लागवड खर्चही निघत नाही. *सविस्तर असे की* * मोहाडी तालुक्यात डोंगरगाव […]

* भंडारा जिल्ह्यात सध्या भाजीपाल्याचे भाव बाजारात कमी झाल्याने बळीराजा संकटात सापडल्याचे चित्र आह.

* वांगे ५ रुपये तर टोमॅटो २ रुपये किलो इतका भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केलेली लागवड खर्चही निघत नाही.

*सविस्तर असे की*
* मोहाडी तालुक्यात डोंगरगाव येथील शेतकरी जयकिशन थोटे हे एक उच्चशिक्षित शेतकरी आहेत.
* नोकरीच्या नादात न पडता त्यांनी शेतीमध्ये काहीतरी करावे अशा निश्चय करत भाजीपाला पीक लागवड करण्याचा निश्चय केला.
* जयकिशन थोटे यांच्याकडे ५ एकर शेती असून ३ एकर शेतीमध्ये ते दरवर्षी भाजीपाला घेतात.
*यावर्षी त्यांनी शेतीमध्ये वांगे, टोमॅटो, फुलगोबी, पानगोबी ,या पिकाची लागवड केली आहे.
बाजारात या भाजीपाल्याना चागला भाव मिळेल .अशी त्याची अपेक्षा होती .मात्र बाजारात वाग्याना ५ रुपये ,टोमॅटो ल २ रुपये ,पानगोबी ५ रुपये आणि फुलगोबी १० रुपये प्रतिकीलो इतका भाव मिळाला.
* यामुळे भाजीपाला पिकवण्यासाठी शेतीत केलेला खर्च निघत नसल्याचे शेतकरी थोटे यांनी यांनी सांगितले .

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *