BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

भदन्त, डॉ. बुध्दरत्न संबोधि महाथेरो ना सिहोरा येथे चिवरदान

Summary

कन्हान : – अहिल्याबाई होळकर बहुउद्देशिय शिक्षण संस्थे व्दारे डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर व बुध्दा स्पिरिच्युअल पार्क सिहोरा येथे भदन्त, डॉ. बुध्द रत्न संबोधि महाथेरो कामठी हयाना चिवरदान करण्या त आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर व बुध्दा स्पिरिच्युअल […]

कन्हान : – अहिल्याबाई होळकर बहुउद्देशिय शिक्षण संस्थे व्दारे डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर व बुध्दा स्पिरिच्युअल पार्क सिहोरा येथे भदन्त, डॉ. बुध्द रत्न संबोधि महाथेरो कामठी हयाना चिवरदान करण्या त आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर व बुध्दा स्पिरिच्युअल पार्क सिहोरा येथे अहिल्याबाई होळकर बहुउद्देशिय शिक्षण संस्थे व्दारे आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, प्रमुख अतिथी कॉग्रेस महासचिव उदयसिंह उर्फ गज्जु यादव, जेष्ट पत्रकार एन एस मालविये सर, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, नगरसेवक राजेश यादव, संस्था अध्य क्ष रमेश गजभिये, प्रशांत वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते भदन्त, डॉ. बुध्दरत्न संबोधि महाथेरो कामठी हयाना चिवरदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी पत्रकार सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर, सुर्यभान फरकाडे, विवेक पाटील, संस्थेचे नितीन गजभिये, दिनेश गजभिये, जगदीश वारके, पंजाब गजभिये, मनोज मेश्रान, अलकेश गजभिये, शेखर दहाट, राजेश भेलावे, संजु दहाट, संगीता धारगावे, वंदना गजभिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *