हेडलाइन

भडकवणारे आणि भडकणार 

Summary

भडकवणारे आणि भडकणार   लेखक:- माजी प्राचार्य महेश देवशोध.   पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क   तो एक तरुण….. अत्यंत हुशार…… सर्वांचा लाडका….. हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला गाड्या फोडताना…….. गेला तुरुंगात , लागली केस , वारी सुरू झाली कोर्टाची…….. करियर […]

भडकवणारे

आणि

भडकणार

 

लेखक:- माजी प्राचार्य

महेश देवशोध.

 

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

 

तो एक तरुण…..

अत्यंत हुशार……

सर्वांचा लाडका…..

हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला गाड्या फोडताना……..

गेला तुरुंगात , लागली केस ,

वारी सुरू झाली कोर्टाची……..

करियर गेल ,वर्ष वाया गेलं…

जामीन पण नाही , जवळ

पैसे पण नाही……..

उठला आयुष्यातून……..

का………???????

का तर याला कोणी तरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले

आणि …….

जगात दोन प्रकारचे लोक

आहेत…………

दुसऱ्याला फडकवणारे आणि

भडकणारे………….

फडकवणारे दारू विक्रेत्या प्रमाणे द्वेष विकतात …………

आणि……………..

भडकनारे दारु प्रमाणे द्वेष पितात

दारूची नशा लगेच उतरते

पण द्वेषाची नशा सोडत राहते…..

आणि एक दिवस

भडकवणारे मोठे होतातआणि..

भडकलेले, बरबाद होतात…….

आज आपला तंबाखू सारखा वापर केला जातोय पण स्वाभिमानाचं गहाण टाकला आहे लाजही वाटत नाही.

आपल्याला फडकवणार यांनी कधी स्वतःच्या मुलाला भावाला गाड्या फोडायला , मारामारी करायला, हेवेदावे करायला, द्वेष करायला, लावा लावी करायला , काड्या घालायला कधी लावले का ????

मग हे पोलीस लावेल पोलीस लावायच काम करते ना ????

तुम्ही जर फडकवणाऱ्या लोकांचं ऐकत असाल तर तुमचं भविष्य अंधारात आहे याचा विचार करा वेळीच, सावध व्हा

आपण कोणाची गुलाम तर नाही ना…..?????? आपला कोणी वापर तर करत नाही ना…..??????? विचार करा.

 

विचार पटले तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा !!!!!!!!

 

पोलीस योद्धा वृत्त संस्था

महेश देवशोध (राठोड)

वर्धा , जिल्हा प्रतिनिधी

73 78 70 34 72

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *