भंडारा येथील ‘भरोसा सेल’ च्या महिला अधीक्षक बाभरे मैडम एक महिन्याच्या रजेवर
Summary
प्रतिनिधी भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील विवाहित दुर्बल महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या भरोसा सेल च्या महिला अधीक्षक बाभरे मैडम ह्या एक महिन्याच्या रजेवर असून महिलांच्या पतिंना समुपदेशन करण्याचे कार्य सौ सुनंदा सतदेवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेकरीता 48 कायदे अस्तित्वात आहेत. […]
प्रतिनिधी भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील विवाहित दुर्बल महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या भरोसा सेल च्या महिला अधीक्षक बाभरे मैडम ह्या एक महिन्याच्या रजेवर असून महिलांच्या पतिंना समुपदेशन करण्याचे कार्य सौ सुनंदा सतदेवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
महिलांच्या सुरक्षेकरीता 48 कायदे अस्तित्वात आहेत. परन्तु पुरुषांची बाजू घेण्याकरिता एकहि कायदा अस्तित्वात नाही. परंतु आपनांस कळविन्यात आनंद होत आहे की एक एन जी ओ पुरुषांकरिता न्याय मिळवून देण्याचे कार्य करतो त्या एन जी ओ चे नाव आहे पुरूष आयोग (सेव इंडियन फैमिली).
आपनांस याचे आश्चर्य वाटेल की या एन जी ओ चे अध्यक्षा ह्या महिला आहेत. त्यांचे नाव आहे डॉ. इंदु सुभाष.
हेल्पलाइन नंबर 8882-498-498 हा क्रमांक संपूर्ण भारत देशात कार्यरत आहे तेव्हा पुरुषांनी घाबरून जाऊ नका. व पुरुष तसेच त्यांच्या परिवारावर अन्याय होत असेल तर 8882-498-498 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावे. या एन जी ओ चा पता उत्तरप्रदेश येथील हापुड़ शहरात आहे.