भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मधील जिल्हा परिषदेची शाळा बणली जनु विद्यार्थ्यांची सौतेली मायचं
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता- भारत देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावातुन पुष्कळसे शिक्षक तुमसर, भंडारा व अन्य शहरातुन ये-जा करतात त्यामुळे त्यांची शिकवण्याची शक्ती कमी होते मग ते मुलांना कसे काय शिकवणार?
…..व त्यांचे मुलं चांगल्या खाजगी शाळेत जावुन इंजीनियरिंग,मेडीकल मध्ये जावुन उच्च शिक्षण घेतात.
बिचारा शेतकऱ्यांचा व मजुराचा मुलगा दहावी, बारावी करुन घरी शेतीचे कामे करतो किंवा कुठेही मोलमजुरी हि बाब विचार करण्यालायकची आहे.
कोविड-19च्या काळात पुष्कळशा शिक्षकांनी शाळेत न येता पुर्ण पगार उचलला ह्या बाबीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ते पद रिक्त आहेत,मग यांच्यावर नियंत्रण कोणाचा?
नियमित शिक्षकांना 50,000रुपये च्या वर पगाराच्या वर आहे ह्या दहा-दहा हजारांचे पाच शिक्षक कामी येऊ शकतात ह्या बाबिकडे शिक्षण मंत्रालयाने लक्ष देण्याची गरज आहे.
जि.प. शाळेतील शिक्षक शिकवित असतांना घंटा केव्हा वाजतोय ह्या बाबीकडे विशेष लक्ष असते कारण बस येईल व आम्ही केव्हा घरी जातोय फक्त ह्या गोष्टिकडे लक्ष असते.
सरकार ने विशेष करून ह्या विषयावर भर द्यायला पाहिजे.
वरील सर्व बाबी लक्षात घेऊन पालक वर्ग आपल्या मुलांना खाजगी संस्थेत प्रवेश दाखल करतो.
मागे काही दिवसांपूर्वी समग्र शिक्षा अंतर्गत हेल्थकेअर सेंटर ला शॉक सर्किटमुळे लागलेल्या आगीला जिम्मेदार कोन याची सहानिशा पंचायत समिती तुमसर चे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा (माध्यमिक) शिक्षणाधिकारी व उपसंचालक (शिक्षण विभाग) नागपूर यांना लक्ष देण्याची गरज आहे.
न्यूज शिक्षण मंत्रालय मुंबई पर्यंत वायरल होवो.
राजेश उके
डेप्युटी डायरेक्टर
तथा विशेष पत्रकार
-9765928259