ब्रेकिंग! वरोऱ्यात प्रेमीयुगलाची रेल्वे खाली येऊन आत्महत्या
वरोरा – वरोरा शहरातील प्रसिद्ध महाकाली नगरी जवळील रेल्वे पोल क्रमांक 834 /20.25 डाऊन लाईनवर प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना 1 मार्चला उघडकीस आली. आकाश मेश्राम वय 22 वर्ष, गोविंदपूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा व मयुरी वय 17 वर्ष राहणार भद्रावती अशी प्रेमीयुगलांची नावे आहे.
मृतक मयुरी ही दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली त्यानंतर ती घरी गेलीस नाही. रात्रीच्या रेल्वेच्या माहिती प्रमाणे रेल्वेगार्डने स्टेशन मास्टर यांना दोन जणांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर