बोधिसत्व व्यायाम व क्रीडा मंडळ नेर व युके फिटनेस सेंटर नेर यांच्या संयुक्त विद्यमाने युके फिटनेस सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बोधिसत्व व्यायाम व क्रीडा मंडळ नेर व युके फिटनेस सेंटर नेर यांच्या संयुक्त विद्यमाने युके फिटनेस सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या कार्यक्रमाला वसंतराव नाईक विद्यालय रक्तपेढी युनिट यवतमाळ हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणेदार जाधव साहेब नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन भाऊ जयस्वाल प्राचार्य डॉक्टर बनसोड धांदे सर बापूराव रंगारी अविष बनसोड रत्नाताई मिसळे अध्यक्षा महिला कांग्रेस कमिटी शिवानी गुगलीया महीला आघाडी जिल्हा सचिव भाजप यवतमाळ सुजाता सिद्धार्थ मिसळे कांचनताई वीर व शेकडो रक्तदाते व नेर शहरातील बरेच नागरिक उपस्थित होते व या रक्तदान शिबिरात नगराळे ताई शितल सिंघवी यांनी सुद्धा रक्तदान केले या कार्यक्रमात रक्तदात्यांचाअत्यंत प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ मिसळे यांनी केले
……………………………….
पोलीस यौध्दा न्युज रिपोर्टर
यवतमाळ अमरावती विभाग प्रतिनिधी
निलेश राठोड (कारभारी)
7038018111/9552706572