बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
Summary
न्यु संघमित्रा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित परिवर्तन महिलामंच कडून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्याने ठीक ठिकाणी बॅनर लावून जनतेला शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून […]

न्यु संघमित्रा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित परिवर्तन महिलामंच कडून बोधिसत्व परमपूज्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्याने ठीक ठिकाणी बॅनर लावून जनतेला शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
न्यु संघमित्रा बहुउद्देशीय