बेटी बचाव बेटी पढाव
आज दिनांक 2ऑक्टोबर ला तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरडी येथे म,गांधी जयंती ,लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त फोटोचे पुजन तसेच “बेटी बचाव बेटी पढाव” या उपक्रमा अंतर्गत मुलींच्या घरी जाऊन त्यांना प्रत्येकी 2 मास्क आणि 30 सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले. आज एकूण 50 मुलींना वाटप करण्यात आले.
कोरोना काळात विद्यार्थीनी शाळेत येत नसल्या तरी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. कोराडी आणि खेड्यातील 300 मुलींना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
शब्दांकन :
RTN डॉ. शारदा रोशनखेडे
तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोराडी
दिनांक : 2 Oct 2020
विजय कांबळे
सावनेर शहर प्रतिनिधी