बापू युवा विद्यार्थी समिती द्वारे मास्क वितरण.
गोंदिया विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 27 मे. 2021
कोरोना काळाच्या परिस्तिथी मध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि अशा वेळी आरोग्याची काळजी घेणे अती महत्त्वाचं आहे.स्वतःह ने स्वतः ह ची काळची करायला हवी महणून ह्या वेळी बापू युवा विद्यार्थी समिती ने आपले कर्तव्य समजून अती गरजू व गावातील नागरिकांना मास्क वाटप केले…. व सगळ्यांना सूचित केले की आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल अन्यथा आपला प्राणही धोक्यात येऊ शकते व आपल्या समाजाची स्तिथि खूप वाईट परिस्तिथी येऊ शकतो..
ह्या वेळी अखिल भारतीय बापू युवा संगठन केंद्रिय अध्यक्ष *ऍड योगेश अग्रवाल बापू मार्गदर्शक ,बापू युवा विद्यार्थी समिती अध्यक्ष नितेश आगासे कृणाल साखरे,कैलाश वासनिक, सिसूपाल बीजेवार, वीरेंद्र आगासे, कमलेश तुमसरे,दिनेश मरघडे,भोजराज कावळे, विशाल आगासे, बंटी जनबंधू,राहुल साखरे,सुनील गेडाम,दुर्गा आगासे, प्रकाश बीजेवार,व बापू युवा विद्यार्थी समिती चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते…