बाणगाव ग्रामपंचायत रोडवरी जनावरे व गाडी रोडवर अतिक्रमण बदल अर्ज करून सुध्दा गावकरी याना न्याय मिळु सक्त नाही

बाणगाव ग्रामपंचायत रोडवरी जनावरे व गाडी रोडवर अतिक्रमण बदल अर्ज करून सुध्दा गावकरी याना न्याय मिळु सक्त नाही न्या कोनाकडे मागावं हे कळत नाही ग्रामपंचायत 23/8/2022रोजी एक मते ठराव घेऊन सुध्दा ग्रामपंचायत गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांना अर्ज देऊन सुद्धा काहीच मार्ग निघत नाही गावांत वारंवार झगडे टनटे होत राहते एखाद्याच जिव गेल्यास शासन जबाबदार राहील
.. निलेश राठोड जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ भाजयुमो