बांबू डेपो कळमना येथे सायंकाळी सहा वाजता आग लागली अग्निशामक दलाचा आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे हा बांबू डेपो बल्लारपूर ते गोंडपिपरी रोडवर आहे गजानन पत्रकार न्यूज बल्लारपूर