बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे मुख्य अभियंता, CSTPS येथील उपमहाव्यवस्थापक श्रीमा-चणे साहेब यांना निवेदन
निवडणूक प्रतिनियुक्ती प्रक्रियेतून गंभीर आजाराने ग्रस्त व कौटुंबीक आजार कारणास्तव कर्मचाऱ्यांना सूट मिळण्याबाबद
वरील विषयास अनुसरून आज बहुजन पॉवर कर्मचारी संघटना तर्फे आज दिनांक-16/07/2024 रोजी CSTPS येतील उपमहाव्यवस्थापक श्रीमा-चणे साहेब यांना निवेदन सादर करताना श्री/आयु- मनोज चतुर केंद्रीय समनव्यक ,आयु-दिलीप मोहोड केंद्रीय उपाध्यक्ष,राजेश पॉल झोन कार्याअध्यक्ष व राजेश आत्राम -सचिव
व इतर सभासद व पदाधिकारी उपस्थित होते व सोबत पोलीस योद्धा न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक आयु-राजकुमार खोब्रागडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती