बहुजन पाॅवर कर्मचारी संघटना व पोलीस योद्धा न्युज नेटवर्क यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
महत्त्वाची सूचना
शाखा चंद्रपूर बहुजन पाॅवर कर्मचारी संघटने ने लोकसभा निवडणुकीच्या प्रकिये नंतर समस्त कर्मचारी व अधिकारी वर्गांना प्रवास भत्ता (TA) व महागाई भत्ता ( DA ) कायदेशीर मार्गाने व अथक परिश्रमाने मिळवून दिला या कार्यात प्रत्यक्ष मोलाचा सहभाग घेऊन विषय निकाली काढण्याकरिता मा. मुख्य अभियंता ( स. व. सु.) व उप महाव्यवस्थापक ( मानव संसाधन) चंद्रपूर यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने मान्यवरांचा सत्कार व मानचिन्ह प्रदान करण्याचा कार्यक्रम बहुजन पाॅवर कर्मचारी संघटना व पोलीस योद्धा न्युज नेटवर्क यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला आहे. सदर सर्व सभासद, कर्मचारी व अधिकारी यांची उपस्थिती प्राथनिय आहे. कार्यक्रम:-उर्जा भवन, चंद्रपूर. दि. 27-06-2024 वेळ-4.00