महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बकरी ईदनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

Summary

मुंबई, दि.16: राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल-अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘राज्यातील सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद मुबारक! ईद  अल-अधा हा सण त्याग, करुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो. या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी […]

मुंबई, दि.16: राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल-अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘राज्यातील सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद मुबारक! ईद  अल-अधा हा सण त्याग, करुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो. या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करुन एक उत्तम व सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा संकल्प करुया’, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *