BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

फिल्म सितारा प्रोडक्शन निर्मित बंजारा चित्रपट “संत मारो सेवालाल” या चित्रपटाचा ट्रीजर व पोस्टर रिजिल

Summary

आज राजभवनामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंगजी कोषारी यांच्या हस्ते व धर्मगुरू जितेंद्र महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत फिल्म सितारा प्रोडक्शन निर्मित बंजारा चित्रपट “संत मारो सेवालाल” या चित्रपटाचा ट्रीजर व पोस्टर रिजिल करण्यात आले.याप्रसंगी अभिनेत्री तथा शिंदें गटाची नेत्या दीपाली सय्यद व […]

आज राजभवनामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंगजी कोषारी यांच्या हस्ते व धर्मगुरू जितेंद्र महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत फिल्म सितारा प्रोडक्शन निर्मित बंजारा चित्रपट “संत मारो सेवालाल” या चित्रपटाचा ट्रीजर व पोस्टर रिजिल करण्यात आले.याप्रसंगी अभिनेत्री तथा शिंदें गटाची नेत्या दीपाली सय्यद व अशोक कांबली, संजीवकुमार राठोड,निर्मात अरुण राठोड व या चित्रपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रथमच या बंजारा चित्रपटाचे ट्रीजर व पोस्टर राजभवनामध्ये राज्यपाल व धर्मगुरू जितेंद्र महाराज यांच्या हस्ते ह्या चित्रपटाचे ट्रीजर रिलीज झाल्यामुळे बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *