महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

Summary

मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार पूनम महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ०००

मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार पूनम महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *