प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तरुणांनी वृक्षारोपना करिता पुढाकार घ्यावा —— सरपंच मंगला कारेमोरे
Summary
✍🏼संजय निंबाळकर/उपसंपादक कामठी: प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एका रोपाचे वृक्षारोपण करून त्याचे झाडात संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला मनीष कारेमोरे यांनी येरखेडा ग्रामपंचायतच्या वतीने वार्ड क्रमांक 2 रामकृष्ण सोसायटी न्यूयेरखेडा येथे आयोजित वृक्षारोपण […]
✍🏼संजय निंबाळकर/उपसंपादक
कामठी: प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एका रोपाचे वृक्षारोपण करून त्याचे झाडात संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला मनीष कारेमोरे यांनी येरखेडा ग्रामपंचायतच्या वतीने वार्ड क्रमांक 2 रामकृष्ण सोसायटी न्यूयेरखेडा येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात सरपंच मगला कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी , ग्राम विकास अधिकारी जितेंद्र डवरे,माजी सरपंच मनिष कारेमोरे ,सुषमा राखडे, माधुरी पाठे, संध्या कटरे, वंदना वाजूरकर, बेबी पारधी, संगीता धबाले, सुषमा इंगोले, गीता परटेकी,, संगीता रोकडे, कृष्णा इंगोले, लोणेश्वर देशमुख, मुकेश पारधी , सतीश रोकडे, राजकीरण बर्वे, अमोल घडले, रमण पाचे उपस्थित होते मान्यवराचे हस्ते रामकृष्ण सोसायटी परिसरात 55 रोपांचे वृक्षारोपण करून सवरक्षण कठडे लावण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना वाजूरकर यांनी केले संचालन सुषमा राखडे यांनी केले व आभार प्रदर्शन संध्या कटरे यांनी मानले
संजय निंबाळकर, उपसंपादक
9579998535