पोलीस स्टेशन गोबरवाहीअंतर्गत गोबरवाही व डोंगरीबुजुर्ग बिटामध्ये खुप अवैध धद्यांना चालना
पोलीस स्टेशन गोबरवाहीअंतर्गत गोबरवाही व डोंगरीबुजुर्ग बिटामध्ये खुप अवैध धद्यांना चालना
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता
बाविस लाखाच्या वर विजिटर्स असलेला पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश ऊके वयांना गोपनिय सुत्रांकडून अशी माहिती मिळाली कि गोबरवाही पोलीस स्टेशन अंर्तगत येणारे गोबरवाही व डोंगरीबुजुर्ग बिटामध्ये अवैध धंद्याला खुप चालना मिळत आहे, अशी माहिती मिळत आहे.एका बिटामध्ये पाच ते सात गावे येतात.आदिवासी वस्ती असल्याने ईथे मोहफुल दारु व सट्टा व्यवसाय खुप प्रमाणात होतो, नदि गावाजवळ असल्याने अवैध रेती व्यवसाय खुप होतो, सरकारला लाखोचा चुना लागतोय, पत्रकार आपल्या लेखनीच्या बळावर जनतेला व सरकारला जाग्रुत करतो.
अवैधरित्या रेती, सट्टा, व मोहफुल दारू हे कोण क्षेत्रीय अधिकारी करवतोय ह्या बाबिंकडे
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क
सतत प्रयत्नात आहेत.
ह्या बाबिंकडे ग्रुह मंत्रालय मुंबई ला लक्ष देण्याची गरज आहे.
राजेश ऊके
डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259