पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डायरेक्टर तथा मुख्य संपादक राजकुमारजी खोब्रागडे यांच्या हस्ते संस्कार दुर्गा मंडळ कंन्नमवार वार्ड बल्लारपूर येथे कार्यकर्त्यांचा *कोरोना योध्दा*सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राजकुमार खोब्रागडे/मुख्य संपादक तथा डायरेक्टर
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क तर्फे 13//10//2021रोज बुधवार ला सायंकाळी 6.00वाजता संस्कार दुर्गा मंडळ येथील महिला व पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी यांना *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर राजकुमारजी खोब्रागडे यांच्या हस्ते*कोरोना योध्दा* सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
कोरोना योध्दा सन्मानित पुरस्कृत खालील प्रमाणे आहेत.
1)श्री.विनोद डंगारे (अध्यक्ष)
2)” बंडु नागरकर (सचिव)
3)”. आनंद अपलवार (उपाध्यक्ष)
4)”. सच्चिदानंद पांढरे (कोषाध्यक्ष)
5)”महेश मट्टेटीवार (कोषाध्यक्ष)
सल्लागार समिती
1-श्री.राजेश्वर राव
2-” शंकर राव मडावी
3-” लटारुजी पावडे
4-” भुजंगराव कोचे
5-“. महादेव नवले
6-” अमोल कपिले
7-” भाऊराव मोरे
8-” अमोलजी दालवनकर
9-” भोला गराडे
10-“सोनबाजी गाडगे
आदि मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
संकलन
राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक
तथा डायरेक्टर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क