BREAKING NEWS:
भंडारा हेडलाइन

येदरबुची हद्दीतील ग्रा.प इमारत तोडण्यात आली.गावकऱ्यांच्या मनण्यानुसार ग्रा.प.येदरबुची मध्ये कोणतीही ग्राम सभा न घेता ईमारत तोडली गेली ईमारत तोडणाऱ्या वर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Summary

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क u-tubeचॅनल न्यूज-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश उके यांनी घेतलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत येदरबुची हद्दीतील ग्रा.प इमारत तोडण्यात आली.गावकऱ्यांच्या मनण्यानुसार ग्रा.प.येदरबुची मध्ये कोणतीही ग्राम सभा न घेता ईमारत तोडली गेली ईमारत तोडणाऱ्या […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क u-tubeचॅनल न्यूज-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश उके यांनी घेतलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत येदरबुची हद्दीतील ग्रा.प इमारत तोडण्यात आली.गावकऱ्यांच्या मनण्यानुसार ग्रा.प.येदरबुची मध्ये कोणतीही ग्राम सभा न घेता ईमारत तोडली गेली ईमारत तोडणाऱ्या वर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *