पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क तर्फे वरठी पोलीस यांना मानाचा मुजरा
अमर वासनिक/न्यूज एडीटर
वरठी पोलिसांनी दि 29-08-2020 रोजी आलेल्या पुरात जनतेची अश्या प्रकारे सेवा केली.
गोसेखुर्द धरणाचे पाण्याने मर्यादा ओलांडलि होती. धरणाचे पाणी सोडन्यात आले होते. पुर खुप भयंकर होता. अश्या परिस्थित वरठी पोलिसांची कामगिरी लाख मोलाची ठरली. त्यांनी वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत पुरबाधित जनतेचे प्राण वाचवले. म्हणून पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क तर्फे वरठी पोलिस स्टेशन चे थानेदार आर व्ही थोरात, खुपिया विभागाचे बांते सर, तसेच इतर वरठी पोलिस कर्मचारी यांस मानाचा मुजरा.