पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ,दैनिक न्युज पोर्टेल तर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार

पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ,दैनिक न्युज पोर्टेल तर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार
दिनांक 22 /6 /22 मिलिंद नगर कल्याण (प) येथे कर्तबगार महिला यांच्या सत्कार समारंभ कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते , रमाइ महिला मांडला तर्फे समाजातील गोर गरीब, गरजू कुटुंबांना अन्न धान्याची, शैक्षणिक वस्तू पुरवण्याची मदत सदर मंडळा तर्फे केली जाते.या मंडळातील सर्व महिलांनी करोना काळात बऱ्याच कुटुंबांना मदत केली , आशा या कर्तबगार महिलांचे कौतुक करणे गरजे चे आहे म्हणू नंदिनी अर्जुन साळवे, ठाणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ( B R S P), ललित तायडे यांनी, कामगार नेत्या ,पत्रकार, कुसुम ताई चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शना खाली सादर कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते . सादर कार्यक्रमास राजकुमार खोब्रागडे (संचालक, मुख्य संपादक)पोलीस योद्धा न्युज नेटवर्क , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते तसेचच पत्रकार जगन्नाथ जावळे , संतोष, हे देखील विशेष पाहुणे म्हणून उपस्तीत होते यावेळी सुमान खरात ,खरे ताई ,ऊर्मिला लंगडे, तिरमारे ताई, प्रियांका खरात आणि इतर महिलांचा पोलीस योद्धा चे सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला अर्जुन साळवे यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व महिला यांचे आभार मानले