पोम्भुर्णा तालुका प्रहार शिक्षक संघटना कार्यकारिणी घोषित.
Summary
*प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री शिक्षण यांच्या कार्यावर विस्वास ठेवून, महाराष्ट्र राज्यात महेश ठाकरे राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांच्या नेतृत्वात सर्वात कृतिशील संघटना म्हणुन उदयास आलेली संघटना म्हणजे प्रहार […]
*प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री शिक्षण यांच्या कार्यावर विस्वास ठेवून, महाराष्ट्र राज्यात महेश ठाकरे राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांच्या नेतृत्वात सर्वात कृतिशील संघटना म्हणुन उदयास आलेली संघटना म्हणजे प्रहार शिक्षक संघटना होय या संघटनेची पोंभुर्णा तालुका कार्यकारणी
सबटेम्बर 2020 ला ऑनलाइन पद्धतीने कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून ऑनलाईन कार्यकारणी गठीत करण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख अमोल खोब्रागडे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र रायपुरे, जिल्हा सह चिटणीस होमेन्द्र मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बन्सोड, जिल्हा सरचिटणीस विनोद लांडगे यांची नियुक्ती प्रहार शिक्षक संघटना यांनी केली होती. ऑनलाईन पद्धतीने निवड झालेल्या कार्यकारणीची घोषणा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी केली. पोंभुर्णा प्रहार शिक्षक संघटनेत आज जिल्हातील अनेक शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या शिक्षकांनी प्रवेश घेतला आहे. तालुका कार्यकारणी याप्रमाणे
तालुकाध्यक्ष _ अरविंद भंडारे,
तालुका सरचिटणीस _ रोहिदास कातकर, कार्याध्यक्ष _ राहुल पिंपळशेंडे,
जेष्ठ उपाध्यक्ष _ तानाजी पेंदोर,
उपाध्यक्ष, केतन दहिवले सहचिटनीस _ भाष्कर मारबते*, कोषाध्यक्ष _ विनोद पोगुलवार,
*तालुका संपर्क प्रमुख* _ विनोद मेश्राम,
तालुका प्रसिद्धि प्रमुख _ विनोद बावणे,
*तालुका सल्लागार* _ *योगानंद डोंगरे*,
*महिला कार्यकारिणी*
*तालुका महिला प्रमुख* : *यशोदा कोड़ापे*,
*तालुका महिला सरचिटनीस : सरला जराते*,
*महिला उपाध्यक्ष : रजनी रामटेके*,
महिला सहचिटणीस :. शारदा उरकुडे,
*महिला सल्लागार :. लीला खापने*,
महिला सल्लागार : रतिशा रामटेके,
*महिला सम्पर्क प्रमुख : मनीषा बदन*,
संजीवनी गेडे़कर*,
*महिला प्रसिद्धि प्रमुख :सविता लाकडे*
केंद्र संघटकम्हणून
जीतेश खोब्रागडे : केंद्र पोम्भुर्णा,
भावेश विस्वास : केंद्र चिंतलढाबा
संघरक्षित तावाडे: केंद्र देवाड़ा खुर्द,
श्रीधर दीवसे : केंद्र भीमनी,
रुपेश परसवार : केंद्र फुटाना
*सक्रिय सभासद संजय जुमनाके*,
सुभाष मस्कावार,
काशीनाथ आरके, विनोद मेश्राम, युवराज गेडाम, नीलकंठ देऊरमले, बळीराम वाळके,
,धीरज गेडाम, *गुणवंत नैताम*,
, नीलेश उईके,
, संजय मेश्राम, . *पी. पी. नैताम*,
,टिको बुद्धदास वाळके, मिलिंद वनकर,
,अमर साठे,
योगेश देशमुख, सुनील देवगड,
बंडू निमसरकार,
,भारत गोवर्धन, असे संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष नागेश सुखदेवे यांनी एका प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.