पृथ्वी चा सत्यानाश 2021 मध्ये?? @ नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी खरी ठरणार? @ जनतेच्या मनात निर्माण झाला संभ्रम? @ महत्त्वाचे? विज्ञान की भविष्यवाणी.? अंधश्रद्धा? @ अंधश्रद्धेच्या विळख्यात घालण्याचे प्रयत्न?? @ RSS पुरस्कृत नमो चे छडयंत्र? @ ९/११ सारखी सत्यघटना ठरणार.??

मुंबई :-विभागीय प्रतिनिधी .चक्रधर मेश्राम दि. 17 मे. 2021.
हिटलर आणि अमेरिकेवर ९/११ आतंकी हल्याबाबत सटीक भविष्यवाणी करणारे फ्रान्स चे मशहूर भविष्यवक्ता नास्त्रेदमस( Nostradamus) च्या भविष्यवाणी बाबत मानले तर सध्याच्या गंभीर स्वरूपाचे रुप धारण केलेल्या आणि सुरू असलेल्या 2021 या वर्षी विनाशकारी घटना घडणार आहेत. तसे हे वर्ष विनाशकारी घटनांनी गाजले आहे. “” नास्त्रेदमस म्हणतात की, 2021 मध्ये प्रथमच बार असे सैनिक येतील,, ज्यांचे मेंदू मध्ये मायक्रोचिप लावलेले असेल. एवढेच नव्हे तर धरतीला एक विशाल ऐस्टराइड घडवेल. रहस्यपुर्ण ढगांनी भरले असेल..
फ्रान्समध्ये 14 डिसेंबर 1503 जन्माला आलेले भविष्यवक्ता नास्त्रेदमस यांनी 1555 मध्ये छंद आणि कवितांचा माध्यमातून हजारो भविष्यवाणी केल्या आहेत. तेव्हा पासून आतापर्यंत बहुतांश केलेल्या भविष्यवाणी सत्य ठरत आहेत. नास्त्रेदमस यांनी ही भविष्यवाणी 3797 पर्यंत केली आहे. फ्रान्सीसी भविष्यवक्ता यांनी म्हटले आहे की , 2021 हे वर्ष मनहुस असु शकते. त्यांनी संकेत दिले की,, 2021 या वर्षी धरतीवर एक ऐस्टराइड धडकु शकतो. विज्ञानाच्या क्षेत्रातील जनतेंनी विश्वास कुठे ठेवून काम करायला हवे. हे आपापल्या परीने ठरविले पाहिजे.. आतापर्यंत देशात पोटासाठी आणि आपल्या स्वार्थासाठी ,, देशाला अधोगतीकडे नेण्यासाठी लुटारू पुढाऱ्यांनी आणि पुजाऱ्यानी,, ढोंगी लोकांनी देव, देऊळ , मंदिराच्या धाक दाखवून लुटले आहे. हे महत्त्वाचे!!