पूनर्वसन मंत्री वड़ेट्टीवार यांनी पुर पीड़ित विभागाची पाहणी केली
रिपोर्टर विकास नगरधने/तुमसर
विजयजी वड़ेट्टीवार पुनर्वसन मंत्री यांचा पुर पीड़ित विभागाची पाहणी दौरा मौजा बोरी त.तुमसर येते पीड़ितानसी चर्चा करतांना मदत करण्याचे आश्वासन देत .ज्या पिड़ीतानचे घर पडले त्यांना 95 हजार 100 रु. देऊ व गरजु पीड़िताना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास आमी मदत करु व सदर पीड़ित लोकांची भेट घेतली
पीड़ित 1 अविनाश रूपचन्द बोरकर 2 गुरुदेव घनश्याम कामले 3 चरणदास हरी नगरधने4 राकेश भगवान बोरकर यांची भेट घेतली.
माननीय विजयजी वड़ेट्टीवार हे पुर पीड़ित विभागाचि पाहणी करताना मोजा बोरी(बाम्हनि) येथे पिड़ीताना मदती चे आश्वसन दिले व ज्या पीड़िता लोकांचे घर पडले त्याना 95100 रुपये ची मदत सरकार कडुन व शेत पिकचे नुकसान देऊ आणी गरजु पीड़ित व्यक्ति ची मदत करु असे आश्वासन दिले
माननीय रमेशजी पारधी माजी जि.प.सदस्य मौजा बाम्हनी येते पुर पीड़ित विभागाचि पाहणी करत सरकार केली की ज्या शेतकऱ्या च्या पिकाचे नुकसान झाला त्याचा मोबदला हेक्तटरी कमीत कमी 40 हजार ते 50 हजार रुपया द्या ही मागणी केली व पुर पीड़ित घराचा पुर्नवस करवा ही मागणी केली