पीपल्स रिपब्लीकन पक्ष मैदानात
Summary
सीताबर्डी महात्मा गांधी स्केवर येथे पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे निदर्शने. दिनांक 5/10/2020 ला व्हेरायटी स्केवर महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर हातसर इथे घडलेल्या मनीषा वाल्मिकी च्या बलात्कार व हत्येप्रकरणी न्याय मिळण्यासाठी आज व्हरायटी स्केअर ला मा. जयदीप भाई कवाडे कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लीकन […]

सीताबर्डी महात्मा गांधी स्केवर येथे पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे
निदर्शने.
दिनांक 5/10/2020 ला व्हेरायटी स्केवर महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर हातसर इथे घडलेल्या मनीषा वाल्मिकी च्या बलात्कार व हत्येप्रकरणी न्याय मिळण्यासाठी आज व्हरायटी स्केअर ला मा. जयदीप भाई कवाडे कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लीकन पक्ष यांच्या नेतृत्वात निदर्शन करण्यात आली. त्या सोबत नागपुर जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी डोंगरे, कोषाध्यक्ष संजय खांडेकर, अरुण वाहाणें, संजय मेश्राम, संजयजी बडोदेकर, दादाराव सिरसाट, कैलाश बोंबले, बाळूमामा कोसमकर, अजय चौव्हाण भीमराव कळमकर, रोहित नारनवरे, यासोबत लताताई पाटील इतर महिला, व पुरुष कार्यकर्ते निदर्शनात उपस्तित होते. मा. जयदीप भाई कवाडे यांनी निदर्शनातून आपली प्रतिक्रया वक्त केली.
गिरीश डोये
मो 8080152868
नागपुर
दिनांक 5/10/2020