महाराष्ट्र हेडलाइन

पिट्टीगुडा नं:-1 येथे 26 वा पुण्यतिथी मोहोत्सव (झी. टीव्ही स्टार च्या ह.भ.प.रुपालीताई सवने परतूरकर यांचा भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन)

Summary

तालुका प्रतिनिधी,गोविंद गोरे मो:-8999878865 जिवती:-तालुक्यातील पिट्टीगुडा येथे स्वर्गीय खेमाजी नाईक पवार(नाईक)यांच्या 26 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सोहळा निमित्ताने दिनांक 08/11/2022 रोजी पिट्टीगुडा नं:-1 येथे कार्यक्रम आयोजित केला गेला असून त्या निमित्ताने झी. टीव्ही स्टार च्या ह.भ.प.रुपालीताई सवने परतूरकरजिल्हा जालना यांचा भव्य […]

तालुका प्रतिनिधी,गोविंद गोरे
मो:-8999878865

जिवती:-तालुक्यातील पिट्टीगुडा येथे स्वर्गीय खेमाजी नाईक पवार(नाईक)यांच्या 26 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सोहळा निमित्ताने दिनांक 08/11/2022 रोजी पिट्टीगुडा नं:-1 येथे कार्यक्रम आयोजित केला गेला असून त्या निमित्ताने झी. टीव्ही स्टार च्या ह.भ.प.रुपालीताई सवने परतूरकरजिल्हा जालना यांचा भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहनं माजी जि.प.सदस्य डॉ. पंकज पवार व राष्ट्रीय सचिव ऑल इंडिया बंजारा सेवा संघांचे तुकारामजी पवार, स्वप्नील पवार,बालाजी पवार, निखिल पवार,धोंडिबा पवार, कैलास पवार, सरपंच बाबूराव पवार, तथा पवार परिवारा तर्फ परिसरातील नागरिकांना कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *