पाण्याची टाकी बनली कढोली गावाची शोफिस
गडचिरोली
चामोर्शी – तालुक्यातील कढोली येतील गेल्या दोन वर्षापासुन जल जिवंन मिशन योजने अंतर्गत
निधी वापरण्यात आली होती
परंतु गेल्यां दोन वर्षापासुन टाकी चे काम पुर्ण झाले नाही
गावामध्ये प्रत्येक घरी नळ
कनेक्सन देण्यासाठी सिमेंट रोड फोडुन पाईप लाईन टाकने झाले पण काही काम ठेकेदाराच्या दुरलर्क्षा मुळे गावातील नागरिक कांना त्रास सहन करावा लागत आहे कारण पाइप लाईन टाकल्याने सिमेंट रोड फोडल्याने माता ऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे
त्यातील माती धघड सपुर्ण
नालीत टाकण्यात आला पावसाळ्यात पाणी साल्याणे
घरामध्ये पाणी घुसत आहे तरिही
कोणत्याही ग्रामपंचायत चा अधिकारी लक्ष देत नाही किंवा
जल जिवन मिशन योजना अंतर्गत असलेले अधिकारी लक्ष देत नाही
असे
चित्र गावातील नागरिकांना
दिसुन येत आहे
तरिही शासनाला विनंती आहे
त्वरित लक्ष देउन काम पुर्ण पणे करावा अशी मागणी शासनाला नागरिक करीत आहे
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो.7057785181
