पांढराबोडी येथे पक्ष बैठकीत माजी आमदार जैन यांनी केले मार्गदर्शन श्री राजेश नागपुरे सह अनेक सहकार्या सोबत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश
तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षा च्या वतीने तालुक्यात आयोजित पक्ष पदाधिकारी व नागरिकांशी भेंट कार्यक्रम अंतर्गत पांढराबोडी गांवी येथे श्री राजेश नागपुरे याचे घरी स्थानिक नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले व उपस्थित नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्या करिता प्राधान्याने कामे करण्यात येत आहेत. आगामी जिला परिषद व पंचायत समिती निवडणूकीत नागरिकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ दिला पाहिजे असे आव्हान केले. वरील ठिकाणी आयोजित बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या समवेत सर्वश्री चंदन गजभिये, श्रीमती साधना चंदन गजभिये, सुनील पटले, शैलेश वासनिक, बाबा लिल्हारे, सीताराम लिल्हारे, छाबिलाल ढोमणे, धनलाल लिल्हारे, इंदल सिहोर, भाऊलाल परतेती, डॉ. बनकर, जितेंद्र ढेकवार, यशलाल पटले, अश्विन ढोमणे, नितेश मेश्राम, कमलेश डहारे, देवचंद मेश्राम, मनीष आंबेडारे, माणिकलाल आंबेडारे, शिवलाल मानकर, मुश्ताख शेख, विजय डहारे, भोजराज सिहोर, गिरजाशंकर माहुले, श्रीमती संगीता नागपुरे, श्रीमती सीमा नागपुरे, उदासन नागपुरे, सावन डहारे,राकेश ढेकवार, गितेश लिल्हारे, सतिस लिल्हारे, अविनाश नेवारे, परमेश्वर चौधरी, शरद सुलाखे, निखिल सुलाखे, लोकेश कोहडे, आदित्य शियारे, उज्जवल ढेकवार, अभय मानकर, राहुल कुराहे, विशेष पगाडे, राहुल ढेकवार, मासुम लिल्हारे, अंशु ढेकवार, श्रीमती रीना नागपुरे, श्रीमती तुळसाबाई नागपुरे,श्रीमती दमयंता ढोमणे, श्रीमती सुशीला लिल्हारे, श्रीमती कारीबाई नागपुरे, श्रीमती अमृता नागपुरे, श्रीमती छाया नागपुरे, श्रीमती किरण नागपुरे, श्रीमती कौतिका लिल्हारे, श्रीमती सुभद्रा नागपुरे, श्रीमती चिंताबाई डहारे, श्रीमती मयुरी मुंजारे, श्रीमती तनिषा नागपुरे, श्रीमती टीमला नागपुरे सोबत इतर उपस्थित होते. पांढराबोडी येथे श्री राजेश नागपुरे यांनी आपल्या अनेक सहकार्या सोबत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला.