पत्रकार म्हणजे शाप कि वरदान
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क सहकारी संपादकीय विशेष वार्ता* -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार यांना मिळालेल्या माहितीनुसार अधीकाऱ्यांचे काळे कारनामे व भ्रष्टाचार कळताच आपल्या न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून जनतेसमोर उजागर करणे व सरकार च्या लक्ष्यात आणुन देणे म्हणजे हा गुन्हा होय काय?
चांगले काम करणारे व चांगली वर्तवनुक चोपासनाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* नेहमी बातमी प्रकाशित करतो व त्यांना पुरस्कार सुध्दा देत असतो.
*पत्रकार हा लोकशाहीचा मुलभुत पाया असुन चौथा स्तंभ म्हणुन गणला जातो*
काही अधीकारी व कर्मचारी मोबाईल फोन वर किंवा ऑफिसमध्ये बेभान बोलतात तर काही अधीकाऱ्यांची वर्तनुक सुध्दा बरोबर राहत नाही.कांहिनी तर नंबर ब्लाक लिस्ट मध्ये घातला आहे.
पण ते अधीकारी आहेत पण ते adminstration सुध्दा त्या विभागातील अधिकारी असतात.त्यांनी adminstration पाळायलाचं पाहिजे.
शांतता,कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे.
*जिल्हा प्रशासनाने अवैधरित्या धंदे करणाऱ्या अधिकाऱ्यांची लिस्ट प्रकाशित करायला पाहिजे*!
भारतीय घटनेनुसार पत्रकारांना अधीकाऱ्यांने बरोबर वर्तनुक करुन माहिती देने आवश्यक आहे,पण काही अधिकारी उलट व्यवहार करुन काही पत्रकारांचा नंबर ब्लाक लिस्ट मध्ये घातलेला आहे.हि तक्रार मंत्रालय मुंबई पर्यंत गेली आहे.
भारताचे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांनी म्हटले कि *लेखनी* च्या भरोशावर सर्व जागात राज्य प्रस्थापित करु शकतात.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार *राजेश उके* तसेच पत्रकार रुपसिंग पिलघर यांनी मांग केली कि महाराष्ट्रातील पत्रकार व देशातील पत्रकार संघटनांनी लक्ष देऊन अशा बेकायदेशीर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन पत्रकारांना न्याय द्यावा.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259