नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक करणार्या भामट्या विरोधात नागपुर पोलीसात गुन्हा दाखल तरी
नागपुर: नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 30000 हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी संदीप पाटील याच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तुषार गहुरडे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या अमरावती येथे वास्तव्यास आहे या युवकांने आरोपी संदीप पाटील विरोधात नागपुर पोलीसात तक्रार दाखल केली आहे आता नागपुर पोलीस काय कारवाई करतात की मुग गिळुन गप्प बसतात या कडे नागपुर वासीयांच्या नजरा लागल्या आहेत
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991