नेहरूयुवा केंद्र,चंद्रपूर तथा एफ.इ. एस. गर्ल्स कॉलेज,चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिन कार्यक्रम दि.२६ नोव्हेंबर २०२२ ला आयोजित
Summary
नेहरू युवा केंद्र,चंद्रपूर तथा एफ.इ. एस. गर्ल्स कॉलेज,चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिन कार्यक्रम दि.२६ नोव्हेंबर २०२२ ला आयोजित करण्यात आला त्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मनोवैज्ञानिक, प्राचार्य डॉ.सत्यपाल कातकर मार्गदर्शन करताना,मंचावर अध्यक्ष पदी प्राचार्या डॉ.मिनाक्षी ठोंबरे,प्रमुख अतिथी श्री […]
नेहरू युवा केंद्र,चंद्रपूर तथा एफ.इ. एस. गर्ल्स कॉलेज,चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिन कार्यक्रम दि.२६ नोव्हेंबर २०२२ ला आयोजित करण्यात आला त्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मनोवैज्ञानिक, प्राचार्य डॉ.सत्यपाल कातकर मार्गदर्शन करताना,मंचावर अध्यक्ष पदी प्राचार्या डॉ.मिनाक्षी ठोंबरे,प्रमुख अतिथी श्री समशेर सुभेदार,चंद्रपूर जिल्हा युवा समन्वयक. एन.एन.एस.अधिकारी प्रा.डॉ.राजेंद्र बारसागडे, प्रा.डॉ.कल्पना काळे, प्रा.डॉ.अंजली ठेपाले, प्रा.अंजिम शेख,राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज,चंद्रपूर आदी, संविधान उद्देशिका वाचन प्रा.डॉ.मेघमाला मेश्राम यांनी केले ..