निळजे लोढा हेवन मधील नागरिकांना मिळणार लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दराने पाणी…

भूमिपूजन सोहळा
लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने
निळजे लोढा हेवन मधील नागरिकांना मिळणार लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दराने पाणी…
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अमृत योजनेच्या माध्यमातून 180 कोटी रुपया मधून निळजे लोढा हेवन परिसरात पाण्याची टाकी, जलवाहिन्या व वितरण व्यवस्था टाकण्याचे काम डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने सुरु करण्यात येत आहे.
सदर कामाचे भूमिपूजन सोहळा उद्या दिनांक 11मार्च 2022 रोजी सकाळी 10. 30 वाजता “गावदेवी चौक “निळजे लोढा हेवन फेज 4, येथे शिवसेना उपतालुका प्रमुख श्री भगवान शांताराम पाटील यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व समस्त पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे.