नियमित तिन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर गोबरवाहि चीSBI शाखा
Summary
*पोलीस योध्दा न्युज* वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाहि गावात राष्ट्रीय महामार्गावर SBI बॅंकेची शाखा आहे.तिथे व्यवहार ही मोठ्या प्रमाणात होतात. बॅंक शाखेत प्रविण पटले म्हणून ब्रान्च प्रबंधक कार्यरत आहेत,नुकतेच तिन ते चार महिने झाले ते रुजु व्हायला,पण व्यवहार खुप मोठ्या […]
*पोलीस योध्दा न्युज* वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाहि गावात राष्ट्रीय महामार्गावर SBI बॅंकेची शाखा आहे.तिथे व्यवहार ही मोठ्या प्रमाणात होतात.
बॅंक शाखेत प्रविण पटले म्हणून ब्रान्च प्रबंधक कार्यरत आहेत,नुकतेच तिन ते चार महिने झाले ते रुजु व्हायला,पण व्यवहार खुप मोठ्या प्रमाणात वाढला.ते रुजु झाल्यापासून ग्राहकांना व्यवहारात काहिच अडचण भासत नाही.
ते कमी कर्मचाऱ्यांत आपल्या मृदु स्वभाव गुणांमुळे ग्राहकांचे खुशीखुशीत कामे करुन घेतात.
नियमानुसार शाखेत दोन ऑफिसर व तिन क्लर्क आहेत परंतु पाच नियमित कर्मचाऱ्यांचा काम तिनचं कर्मचारी सांभाळतात.
काही विरोधक त्यांच्या कामामध्ये अडथडे आणतात पण ते त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामात विशेष लक्ष देतात.
उन्हाळा वाढत असल्याने त्यांनी पंडाल व पाण्याची सुध्दा सोय केली.
अशा अधीकाऱ्याची जेवढी तारिफ केली तेवढी कमी पडणार आहे.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९