– : निधनवार्ता : – श्री मनोहरराव गांवडे यांचे दु:खद निधन.
कन्हान : – सोमवार (दि.५) ला रात्री मनोहर शंकरराव जी गांवडे वय ४८ वर्ष राह. खंडाळा हे लग्नाला गेले असता कळमना नागपुर येथे घराच्या गच्ची वरून खाली पडुन अपघात होऊन गंभीर जख्मी झाल्याने नागपुर खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता उपचारा दरम्यान (दि.६) ला दुपारी अपघाती दु:खद निधन झाले. शवविच्छेदना करिता मेयो दवा खाना नागपुर येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रश्चात आई, भाऊ, पत्नी व एक मुलगा आणि मुलगी सह बराच मोठा ़आप्त परिवार मागे सोडुन गेले. त्यांची अंतिम यात्रा त्यांचे राहते घर खंडाळा (निलज) येथुन बुधवार (दि.७) ला दुपारी १ वाजता काढुन खंडाळा स्मश्यान घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535