नाकाडोंगरी गावात महाविकास आघाडी तर्फे भारत बंद ला समर्थन
केन्द्र सरकारच्या शेतकरी विरोधी व अन्यायकारी धोरणामुळे शेतकरी व शेतकरी संघटना आज दिनांक ८/१२/२०२०रोज मंगळवारला आंदोलन करित असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या वतीने भारत बंद ला समर्थन करत आहेत,
नाकाडोंगरी गावातील व परीसरातील शेतकरी व महाविकास आघाडी चे पदाधिकारी” भारत बंद”च्या समर्थनात नाकाडोंगरी गावात हजर होते.
गावातील सर्व दुकाने बंद करण्यात व्यापारी वर्गाने मदत केली.
ह्यामध्ये सर्वश्री शेखर कोटपल्लीवार (माजी उपसभापती),डाॅं.सचीन बावनकर (अध्यक्ष,राका डॉक्टर सेल),संजय मेश्राम (अध्यक्ष,अनु.जाती काँग्रेस पक्ष),विश्वकांत उर्फ गोल्डी घडले (कोषाध्यक्ष,रायुका),कपील जैन (उपाध्यक्ष,रायुका), सुनील पारधी (माजी पं.स.सदस्य),अजीम खान(चिखला जि.प.प्रमुख), खुशाल पुष्फतोडे (आष्टी जी.प.प्रमुख काँग्रेस पक्ष),शामु मुर्खे (सामाजिक कार्यकर्ता),शालीक गौपाले (संचालक,वि.का.सोसायटी),ठाकचंद मुंगुसमारे (अध्यक्ष,रायुका),संजय भिवगडे,हरीराम गौपाले (सामाजिक कार्यकर्ता), राजेंद्र गौपाले(सदस्य,ग्रा.प.), मुन्ना नागपुरे (सामाजिक कार्यकर्ता),राजेश उके (पोलीस योध्दा न्युज नेटवर्क, विशेष संवाददाता)आदी उपस्थित होते.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील तथा मध्यप्रदेश राज्य-९७६५९२८२५९