*नविन तलाठी कार्यालय बनले जणु सिमेंटचे स्मारक*
Summary
*तुमसर तहसील सहकारी संपादक राजेश उके द्वारा विशेष वार्ता* – *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ला लक्षात आलेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी व आठवडी बाजाराच्या परिसरात बनलेल्या तलाठी कार्यालय तयार होऊन गेली सहा महिन्यांपासून बनवलेली […]
*तुमसर तहसील सहकारी संपादक राजेश उके द्वारा विशेष वार्ता* – *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ला लक्षात आलेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी व आठवडी बाजाराच्या परिसरात बनलेल्या तलाठी कार्यालय तयार होऊन गेली सहा महिन्यांपासून बनवलेली इमारत पुर्ण खाली अवस्थेत पडलेली तिथे इलेक्ट्रिक व्यवस्था नसल्याने कार्यालय ग्रामीण सचिवालय नाकाडोंगरीतच आहे तिथे शेतकऱ्यांना लाभार्थी नां बसण्याची सुध्दा सोय नाही ,
तहसिलदार तुमसर बालासाहेब केडे, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी साहेब यांना लक्ष देण्याची गरज आहे.
बातमी प्रकाशित होण्यापूर्वीच कार्यालय ग्रामीण सचिवालय च्या एका खोलीत होता.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* माध्यमातून जनतेने मांग केली कि महसुल विभाग ह्याकडे लक्ष देईल जेनेकरुन लांखो रुपयांची ईमारत कामात येऊन नवीन इमारतीत तलाठी कार्यालय सुरू होईल.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार-
9765928259