नफरत खोर महादेव सदाशिव गोळवलकर चा इतिहास. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापक) महादेव सदाशिव गोळवलकर हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका गावातील खोत म्हणजे सावकाराचा मुलगा आहे.
Summary
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क नफरत खोर महादेव सदाशिव गोळवलकर चा इतिहास. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापक) महादेव सदाशिव गोळवलकर हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका गावातील खोत म्हणजे सावकाराचा मुलगा आहे. सदाशिव खोत रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गांवाचा अत्याचारी सावकार होता. […]

पोलीस योद्धा न्युज नेटवर्क
नफरत खोर महादेव सदाशिव गोळवलकर चा इतिहास.
(राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापक)
महादेव सदाशिव गोळवलकर हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका गावातील खोत म्हणजे सावकाराचा मुलगा आहे.
सदाशिव खोत रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गांवाचा अत्याचारी सावकार होता. त्याने अनेक कुणब्याच्या जमिनी बळकावल्या होत्या अनेक कुणब्याच्या महिलावर त्यांनी बलात्कार केलेले होते.
त्याच्याविरुद्ध कुणबी समाज अनेक वर्षे संघर्ष करीत होता मात्र याचा सदाशिव गोळकर याचा अत्याचार काही कमी होत नव्हता.
चीडुन जाऊन कुणबी समाजाने एके दिवशी गुरु गोळवलकर यांचे वडील सदाशिव खोत यांची सामूहिक हत्या केली. हत्या केल्यामुळे त्या वेळच्या इंग्रज सरकारच्या पोलिसांनी त्यांना पकडले त्यांच्याविरोधात खटला भरण्यात आला.
त्यावेळेची शेतकरी कुणबी समाजाच्या बाजूने महामानव परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले होते. कुठलेही मानधन न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सक्षम पणे कुणब्याची बाजू घेऊन खटला चालवला व त्यांना निर्दोष सोडले.
महादेव सदाशिव गोळवलकर गुरुजी याचे खरे नाव महादेव सदाशिव उपाध्य असे आहे. खोत ही सावकार की ची पदवी आहे.
नाव बदलून महादेव सदाशिव पाध्ये च्या ऐवजी महादेव गोळवलकर या नावाने तिथून पळून जाऊन नागपूरला छत्रपती शिवरायांचे वंशज त्यांच्या ठिकाणी ब्राह्मण म्हणून यांनी आश्रय घेतला तिथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर बनारस विश्वविद्यालय शिक्षण घेतले.
त्या ठिकाणी त्याने प्रार्थना केली कधीही केस काढणार नाही व माझ्या वडिलांच्या हत्येचा बदला तेली, तांबोळी, कुणबी या समाजाला गुलाम बनून घेईल.
पुढे आरएसएस प्रमुख झाल्यानंतर गोळवलकर यांनी बहुजनांना गुलाम बनवण्यासाठी राजकारणासाठी जनसंघ, विद्यार्थ्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ब्राह्मण समाजासाठी विश्व हिंदू परिषद, कट्टर हिंदूवादी यासाठी बजरंग दल भारतीय मजदूर संघ कामगारांना हिंदुत्वाच्या नावाखाली मूर्ख बनवण्यासाठी काढलेल्या या संघटना आहेत.
या संघटनेच्या लोकांच्या हातात धर्मनिरपेक्ष भारताची सत्ता आहे. संघाचा रबरी स्टॅम्प संघोटे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तडीपार गृहमंत्री संघाला अपेक्षित अशी बहुजन विरोधी कृत्ये करीत आहे.
सावरकर हिंदूत्व गोळवलकर चे बंच ऑफ थॉट हे पुस्तक वाचल्यावर बहुजनांच्या लक्षात येईल, हिंदुत्वाच्या नावाखाली फक्त आणि फक्त ब्राह्मणत्व आहे.
अशा या स्वतःचं नाव आडनाव लपवणारा गोळवलकर परमपूज्य कसा होतो. हा पूजनीय नसुन द्वेष, नफरत याचा भंडार आहे.
हाच गोळवलकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिल्लीत जाऊन भेटला होता मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही आणि मी एक आम्ही एकत्र येऊ बाबासाहेबांनी याला चांगलेच झापले होते.
या द्वेषी, नफरत खोर लोकांचा इतिहास समजून घ्या एवढीच नम्र विनंती….
जय भारत जय संविधान…जय भिम जय ज्योती जय शिवराय…..
डॉ. साधू रामटेके, नागपूर