महाराष्ट्र हेडलाइन

*धापेवाडा मे शासकीय आधारभूत धान खरीदी केंद्र का माजी आमदार श्री राजेंद्र जैन जी के हस्ते उद्घाटन*

Summary

आज धापेवाडा येथे स्व. भैय्यालालजी पटले यांच्या निवासस्थान समोरील पटांगणावर वैनगंगा शेतकरी बहुउद्देशीय कृषी सहकारी संस्थाच्या वतीने आधारभुत धान खरेदी केंद्राचे उदघाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व माजी खासदार श्री खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. […]

आज धापेवाडा येथे स्व. भैय्यालालजी पटले यांच्या निवासस्थान समोरील पटांगणावर वैनगंगा शेतकरी बहुउद्देशीय कृषी सहकारी संस्थाच्या वतीने आधारभुत धान खरेदी केंद्राचे उदघाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व माजी खासदार श्री खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शेतकर्‍यांच्या उत्पादित धानाला उचित भाव मिळाला पाहिजे व धानाची खरेदी लवकरात लवकर व्हावी या रास्त हेतु ने आधारभूत खरेदी केंद्रावरच शेतकर्‍यांनी धान द्यावा असे आवाहन श्री जैन यांनी केले. यावेळी उद्घाटनाला सर्वश्री राजेंद्र जैन, खुशाल बोपचे, मोहनलाल पटले, चंद्रशेखर पटले, लोकनंद पटले, भोजराज रहांगडाले, प्रकाश कटरे, जितेंद्र पटले, प्रदिप रोकडे, दिपलता ठकरेले, झनकलाल रहांगडाले, इंद्रजित रहांगडाले, सेवकराम रहांगडाले, प्रविण पटले, अशोक पटले, अरविंद कटरे, राजेश येरणे, कारुलाल रहांगडाले, जयसिंग सोरले, जागेश्वर रहांगडाले, डिलेश्वरी येरणे, रितु ठाकुर, कल्पना कवरे, तुलशीकुमार बघेले, ठाणीराम माहुले, मेघनाथ रहागडाले, रवी रहांगडाले, कान्हा बघेले गिरधारी रहांगडाले, इसुलाल कवरे, क्रिष्णा ठकरेले पुरुषोत्तम आगासे, दिलीप पटले, गजानन रहांगडाले, मारोती रहांगडाले, नैतराम पटले, भोजराज पटले, चोपलाल पटले, अन्य शेतकरी व कार्यकर्ता गण उपस्थित होते.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *