BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

दूनेश्वर पेठे नगरसेवक यांची राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर पदी निवड

Summary

नागपूर दूनेश्वर पेठे यांची निवड मुंबई येथून मा जयन्त पाटिल यांनी केली ,दुनेशर पेठे यांनी आपल्या निवडीचे श्रेय माझी मन्त्री प्रफुलभाई पटेल ,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले, दुनेशर पेठे यांच्या निवडीची बातमी कळताच डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद […]

नागपूर दूनेश्वर पेठे यांची निवड मुंबई येथून मा जयन्त पाटिल यांनी केली ,दुनेशर पेठे यांनी आपल्या निवडीचे श्रेय माझी मन्त्री प्रफुलभाई पटेल ,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले, दुनेशर पेठे यांच्या निवडीची बातमी कळताच डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद नागपुर विभागीय अध्यक्ष संजय निम्बालकर, अश्विन ट्रक्टर के मालक अश्विन वाळके,वनिता उच्च प्राथमिक व रोहन माध्यमिक शाळेचे संचालक विठ्ठल ठाकरे, मुख्याध्यापक नामदेव तिड़के अविनाश श्रीखङे यांनी रास्ट्रवादी पार्टीचे कार्यलयात जाउन दुनेशर पेठे यांचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *